-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली'(Saavalyachi janu Saavli)फेम अभिनेत्री स्नेहलता माघाडेने (Snehalata Maghade) सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री दिव्या पुगावकरच्या (Divya Pugaonkar) संगीत सोहळ्यानिमित्त स्नेहलताने (Sangeet performance) खास नृत्यकला सादर केली होती.
-
या संगीत सोहळ्यासाठी केलेला हा स्नेहलताच खास लूक आहे.
-
या लूकसाठी स्नेहलताने काळ्या रंगाची डिझायनर साडी (Black designer saree) नेसली आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने फुल्ल स्लीव्हचा ब्लाउज (Full sleeve blouse)परिधान केला आहे.
-
स्नेहलताने या साडीवर सिल्व्हर लॉकेट (Silver locket) परिधान केले आहे.
-
त्याचबरोबर कानात मोठी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या आऊटफिटवरील स्नेहलताची केशरचना अतिशय सुंदर दिसत आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अभिनेत्रीचे सौंदर्य बहरून आले आहे.
Photos: ‘सावळ्याची जणू सावली’फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
Snehalata Maghade Bold Look In Black Saree: साडीतील हे खास फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Saavalyachi janu saavli fame actress disha pardeshi shares pictures in black designer saree on social media post viral pyd 04