• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress vaidehi parashurami summer look photoshoot 2025 white floral print dress photos sdn

Summer 2025: वैदेही परशुरामीचं पांढऱ्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये फोटोशूट

वैदेहीने ‘Summer Sweetness’ असे कॅप्शन पांढऱ्या ड्रेसमधील फोटोशूटला दिले आहे.

April 2, 2025 11:39 IST
Follow Us
  • Vaidehi Parashurami White Dress Summer Look
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    वैदेहीने उन्हाळ्यानिमित्त (Summer Look Photoshoot 2025) खास फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी वैदेहीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (White Floral Print Dress) परिधान केला आहे.

  • 4/9

    फोटोग्राफर शशांक साने (Shashank Sane) वैदेहीचे हे खास फोटोशूट केले आहे.

  • 5/9

    ‘Summer Sweetness’ असे कॅप्शन पांढऱ्या ड्रेसमधील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    चॅट जीपीटीच्या स्टुडिओ घिब्लीमधील (Studio Ghibli) वैदेहीचा पिवळ्या ड्रेसमधील लूक.

  • 7/9

    झी चित्र गौरव २०२५ (Zee Chitra Gaurav Puraskar 2025) सोहळ्यात मिळाले दोन पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट – एक दोन तीन चार (Ek Don Teen Chaar) आणि सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी चित्रपट – एक दोन तीन चार.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील ‘वल्लरी’च्या स्टायलिश लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress vaidehi parashurami summer look photoshoot 2025 white floral print dress photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.