• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mrunal thakur black off shoulder dress stylish look viral on instagram sdn

काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये मृणाल ठाकूरचा स्टायलिश लूक; पाहा खास फोटो

‘मॅडॉक फिल्म्स’ने २० वर्ष पूर्ण केल्यानिमित्त पार्टी ठेवली होती.

Updated: April 11, 2025 12:03 IST
Follow Us
  • Mrunal Thakur Black Off Shoulder Dress
    1/9

    आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) बॉलिवूडसह (Bollywood) दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही (South Indian Movies) काम केले आहे.

  • 2/9

    ‘मॅडॉक फिल्म्स’ने २० वर्ष पूर्ण (Maddock Films 20 years) केल्यानिमित्त पार्टी ठेवली होती.

  • 3/9

    या पार्टीसाठी मृणालने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.

  • 4/9

    मृणालने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Black Off-Shoulder Dress) परिधान केला होता.

  • 5/9

    ‘Unforgettable Night!’ असे कॅप्शन मृणालने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    मृणालचा काळ्या ड्रेसमधील लूक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत (Look Trending On Instagram) आहे.

  • 7/9

    ‘मुझसे कुछ कहती…ये खामोशियां’ (Mujhse Kuchh Kehti…Yeh Khamoshiyaan) या मालिकेतून मृणाल मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमृणाल ठाकूरMrunal Thakur

Web Title: Bollywood actress mrunal thakur black off shoulder dress stylish look viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.