• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is priyanka deshpande second husband dj vasi sachi age gap hrc

६ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, १० वर्षांनी मोठा आहे पती; तो काय करतो? जाणून घ्या

प्रसिद्ध अभिनेत्रीने घटस्फोटानंतर ३ वर्षांनी केलं दुसरं लग्न, पाहा पतीबरोबरचे खास Photos

Updated: April 18, 2025 17:10 IST
Follow Us
  • vijay tv priyanka marriage
    1/12

    Who Is Priyanka Deshpande Second Husband DJ Vasi Sachi : प्रसिद्ध तमिळ चित्रपट टेलिव्हिजन अँकर आणि अभिनेत्री प्रियंका देशपांडे सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो ते जाणून घेऊयात. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 2/12

    प्रियंका देशपांडे ही तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सोशल इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून ही गु़ड न्यूज हिदी.(छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 3/12

    छायाचित्रांमध्ये प्रियंका देशपांडे वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिचा नवराही खूप देखणा दिसत आहे. दोघांची जोडी खूपच छान दिसतेय. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 4/12

    चाहते प्रियंका देशपांडे आणि तिच्या पतीचे अभिनंदन करत आहेत. आता आपण जाणून घेऊया तिचा दुसरा नवरा कोण आहे? (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 5/12

    प्रियंका देशपांडेने डीजे वासी साचीशी दुसरे लग्न केले. वासी साची हा एक प्रसिद्ध डीजे आणि उद्योगपती आहे. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 6/12

    डीजे वासी हा इव्हेंट मॅनेजमेंट फर्म क्लिक १८७ चे संस्थापक आहे आणि डीजे सर्किटमध्ये तो खूप प्रसिद्ध आहे. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 7/12

    डीजे वासीने अनेक प्रसिद्ध क्लब, डिस्कोथेक, लग्न आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. डीजे वासी आणि प्रियांका देखील पहिल्यांदाच एका कार्यक्रमात भेटले होते. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 8/12

    कार्यक्रमादरम्यान दोघेही भेटले तेव्हा त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. यानंतर, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर ते खूप जवळ आले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 9/12

    यानंतर, दोघांनीही त्यांच्या नात्याला एक नवीन वळण दिले आणि लग्न केले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 10/12

    प्रियांका देशपांडेचे पहिले लग्न कोणासोबत झाले होते? प्रियांका देशपांडे यांचे पहिले लग्न २०१६ मध्ये प्रवीण कुमार यांच्यासोबत झाले होते. हे नाते फक्त ६ वर्षे टिकू शकले आणि २०२२ मध्ये दोघेही वेगळे झाले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 11/12

    तिच्या दुसऱ्या नवऱ्याचे वय किती आहे? प्रियांका देशपांडे सध्या ३२ वर्षांची आहे, तर तिचा दुसरा पती डीजे वासी ४२ वर्षांचा आहे. दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर आहे. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)

  • 12/12

    (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryलग्नMarriage

Web Title: Who is priyanka deshpande second husband dj vasi sachi age gap hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.