Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jacqueline fernandez shares photos of elon musk mother maye musk mumbai siddhivinayak mandir anusha dandekar hrc

इलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, ‘ही’ मराठी अभिनेत्रीही होती सोबतीला, पाहा Photos

Jacqueline Fernandez Maye Musk Mumbai Photos : जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले खास फोटो!

Updated: May 2, 2025 15:08 IST
Follow Us
  • jacqueline fernandez maye musk mumbai photos
    1/9

    जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    हे फोटो टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क यांच्या मुंबई भेटीमधले आहेत.

  • 3/9

    माये मस्क ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ या त्यांच्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईला आल्या होत्या.

  • 4/9

    माये मस्क यांनी त्यांचा ७७ वा वाढदिवस मुंबईतच साजरा केला होता.

  • 5/9

    इतकंच नाही तर माये मस्क सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.

  • 6/9

    जॅकलिनने त्यांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 7/9

    या फोटोत माये मस्क, जॅकलिन फर्नांडिस व इतर परदेशी पाहुण्यांबरोबर मराठी अभिनेत्री अनुषा दांडेकरही दिसतेय.

  • 8/9

    अनुषा दांडेकरही या सर्वांबरोबर दर्शनाला गेली होती.

  • 9/9

    (फोटो – जॅकलिन फर्नांडिस व माये मस्क इन्स्टाग्राम)

TOPICS
जॅकलिन फर्नांडिसJacqueline FernandezफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Jacqueline fernandez shares photos of elon musk mother maye musk mumbai siddhivinayak mandir anusha dandekar hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.