scorecardresearch

जॅकलिन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मुळची श्रीलंकन आहे. ‘मिस श्रीलंका २००६’चा खिताब नावावर केल्यानंतर जॅकलिनने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला तिने ‘लंका बिझनेस रिपोर्ट’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या जॅकलिनला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली तिने दिग्दर्शक सुजोय घोष यांच्या ‘अलादिन’ चित्रपटातून ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, संजय दत्त व रितेश देशमुख यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. पहिल्याच चित्रपटामुळे जॅकलिन प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने ‘जाने कहाँ से आयी है’, ‘हाऊसफूल’, ‘राम सेतू’, ‘किक’, ‘जुडवा २’, ‘मर्डर २’, ‘रेस ३’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. २०० कोटी मनी लॉड्रिंग घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरबरोबर जॅकलिनचे प्रेमसंबंध होते.Read More
jacqueline fernandez complains against sukesh chandrashekhar to delhi police commissioner
“तो मला तुरुंगातून धमकी देतोय”, सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांत तक्रार

सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे मदतीची याचिका दाखल केली आहे.

jacqueline-fernandez
“जॅकलीन तू ब्लॅक सूट घालून कोर्टात ये आणि…”, तिहार तुरुंगातून सुकेश ‘असं’ करायचा चॅटिंग

सुकेश चंद्रशेखर आपल्याला अप्रत्यक्ष रित्या धमक्या देत असल्याचं जॅकलीनने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.

jacqueline-fernandez
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव; FIR रद्द करण्याची केली मागणी

जॅकलिन फर्नांडिसने आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे.

Jacqueline Fernandez News
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस ईडीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात, २०० कोटी प्रकरणात दिलासा मिळणार?

जॅकलिन फर्नांडिसने ईडीवरिोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुकेश चंद्रशेखरचे जॅकलीन फर्नांडिसला आणखी एक पत्र (संग्रहित छायाचित्र)
जॅकलिन फर्नांडिससाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार सुकेश चंद्रशेखर; पत्र लिहित म्हणाला..,”माझी वाघीण…”

सुकेश चंद्रशेखरने या पत्रात जॅकलिन फर्नांडीसला उद्देशून काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर बातमी

Sukesh Chandrashekhar sends legal notice to Mika Singh
‘त्या’ फोटोमुळे जॅकलिनला ट्रोल करणाऱ्या मिका सिंगवर संतापला ठग सुकेश चंद्रशेखर, तुरुंगातून पाठवली कायदेशीर नोटीस

“सुकेशपेक्षा कैकपटीने…”, मिका सिंगला जॅकलिनबद्दल ते वक्तव्य करणं भोवणार?

Mika Singh trolls Jacqueline Fernandez over conman sukesh her photo with Jean-Claude Van Damme
जॅकलिनने हॉलिवूड अभिनेत्याबरोबर शेअर केला फोटो; प्रसिद्ध गायकाने ठग सुकेशचं नाव घेत लगावला टोला, म्हणाला…

जॅकलिन फर्नांडिसला टोला लगावल्यानंतर अभिनेत्याने डिलीट केली पोस्ट, नेमकं काय म्हणाला? वाचा

bollywood actress jacqueline fernandez new house
जॅकलिन फर्नांडिस होणार कपूर कुटुंबीयांची शेजारी; वांद्र्यामध्ये घेतलं आलिशान घर, किंमत ऐकून व्हाल हैराण

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नव्या आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल

sukesh chandrashekhar jacqueline fernandez
कॉनमॅन सुकेशने ओडिशा अपघातग्रस्तांसाठी देऊ केले दहा कोटी; रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात कैद आहे. सुकेशने शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून दहा…

sonu sood
Video : ना सेट, ना सिक्युरिटी; ‘या’ ठिकाणी सुरु आहे सोनू सूदच्या आगामी चित्रपटाचे शूटींग, व्हिडीओ समोर

या चित्रपटाच्या शूटींगचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.

जॅकलिन फर्नांडिस
जॅकलीनच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक! फोटो झाले व्हायरल, अभिनेत्रीने केले असे आवाहन…

जॅकलीन फर्नांडिसने जिंकले नेटकऱ्यांचे मन! पशू-पक्ष्यांसाठी करतेय खास काम, शेअर केले फोटो

Sukesh chandrashekhar, jacqueline fernandez
“या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही नाही” २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचे प्रेमपत्र, म्हणाला “जॅकलिन माय बेबी…”

तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×