Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor akshay kelkar haldi ceremony photos shared by samruddhi kelkar sadhana kakatkar spl

‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला लागली हळद, कोण आहे होणारी पत्नी? पाहा Photos

या सोहळ्याला सिनेविश्वातील अनेक कलाकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

May 9, 2025 12:05 IST
Follow Us
  • marathi actor akshay Kelkar haldi photos shared by samruddhi kelkar
    1/9

    मराठी अभिनेता अक्षय केळकर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/9

    त्याच्या लग्नाआधीचे विधी पार पडत आहेत.

  • 3/9

    त्यातच आता त्याला हळदही लागली आहे.

  • 4/9

    त्याच्या हळदी समारंभाचे फोटो मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकरने शेअर केले आहेत.

  • 5/9

    दरम्यान अक्षयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव साधना काकटकर आहे.

  • 6/9

    ते दोघे १० वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 7/9

    या सोहळ्याला सिनेविश्वातील अनेक कलाकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

  • 8/9

    अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कलर्स मराठीवरच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- अक्षय केळकर, समृद्धी केळकर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor akshay kelkar haldi ceremony photos shared by samruddhi kelkar sadhana kakatkar spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.