Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte tv serial fame apurva gore dark golden tissue saree look photoshoot sdn

Photos: पुण्यात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचं साडीत सुंदर फोटोशूट

या फोटोशूटसाठी अपूर्वाने गडद सोनेरी रंगाची टिश्यू साडी नेसली आहे.

Updated: May 13, 2025 11:28 IST
Follow Us
  • Apurva Gore Saree Look Photoshoot
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) ही खूप लोकप्रिय मालिका होती.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) ‘ईशा’ ही भूमिका साकारली होती.

  • 3/9

    अपूर्वाने नुकतेच पुण्यात (Pune) सुंदर फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी अपूर्वाने गडद सोनेरी रंगाची टिश्यू साडी (Dark Golden Tissue Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    अपूर्वाने नेसलेली ही साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) या ब्रॅण्डची आहे.

  • 6/9

    साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) अपूर्वाने “इंतज़ार… हवा से उलझी ज़ुल्फ़ें, नज़रों में ठहरा सवाल… वो कुछ कहे बिना ही कह गई – अब भी है किसीका इंतज़ार…” असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogale) यांनी अपूर्वाच्या साडीतील फोटोशूटवर ‘सुंदरी…’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘शिट्टी वाजली रे’ फेम माधवी निमकरचा हटके लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte tv serial fame apurva gore dark golden tissue saree look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.