Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame actress swarda thigale siddharth raut romantic photoshoot viral on instagram sdn

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेचा पतीबरोबर रोमँटिक अंदाज; फोटो व्हायरल

या फोटोशूटसाठी स्वरदाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

Updated: May 14, 2025 10:24 IST
Follow Us
  • Swarda Thigale Siddharth Raut Romantic Photoshoot
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते.

  • 2/10

    या मालिकेत ‘मुक्ता’ची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) साकारत आहे.

  • 3/10

    २७ मार्च २०२४ला स्वरदाने सिद्धार्थ राऊतबरोबर (Siddharth Raut) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).

  • 4/10

    नुकतेच स्वरदा व सिद्धार्थने रोमँटिक अंदाजात फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी स्वरदाने गुलाबी रंगाची सुंदर साडी (Pink Saree Look) नेसली आहे.

  • 6/10

    सिद्धार्थने या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता सूट (White Kurta Suit) परिधान केला आहे.

  • 7/10

    स्वरदा व सिद्धार्थच्या रोमँटिक फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 8/10

    सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर (Interior Designer) आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : पांढऱ्या साडीत दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहननचे केरळमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Premachi goshta fame actress swarda thigale siddharth raut romantic photoshoot viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.