-
कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) प्रसिद्धीझोतात आली.
-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई (Chhatrapati Shivaji Maharaj Park Mumbai) येथे भरलेल्या आंबा महोत्सवासाठी (Amba Mahotsav 2025) अंकिताने खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाची बॉर्डरला आंब्याची एम्ब्रॉयडरी असलेली साडी (White Saree Mango Embroidery Border) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर अंकिताने सुंदर मोठे कानातले (Earrings Look) परिधान केले आहेत.
-
अंकिताने नेसलेली ही साडी ‘वस्त्रवेड’ (Vastraved) या ब्रॅण्डची आहे.
-
नेटकऱ्यांनी अंकिताच्या साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment On Saree Look) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
Photos: आंबा महोत्सवासाठी अंकिता वालावलकरचा पांढऱ्या साडीतील खास लूक
साडीतील लूकवर अंकिताने सुंदर मोठे कानातले परिधान केले आहेत.
Web Title: Ankita walawalkar amba mahotsav 2025 white saree mango embroidery border look viral photos sdn