-
महानायक अमिताभ बच्चन यांना श्वेता व अभिषेक ही दोन अपत्ये आहेत.
-
मुलगा अभिषेक अभिनेता असून त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा उत्तम लेखिका आहे.
-
श्वेता सोशल मीडियावर तिची लेक नव्या, मुलगा अगस्त्य तसेच आई-वडील व भावांबरोबरचे फोटो शेअर करत असते.
-
ती बिग बींबरोबरचे अनेक फोटो शेअर करते. पण तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे व निखिल यांचे फोटो दिसत नाहीत.
-
श्वेता सासरी दिल्लीत राहत नाही तर मुंबईत पालक व भावाबरोबर राहते. तिची मुलंही तिच्यासोबत राहतात.
-
Shweta Bachchan Nikhil Nanda : काही काळापूर्वी अशा अफवा होत्या की श्वेता व निखिल बऱ्याच वर्षांपासून वेगळे झाले आहेत, पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.
-
पण निखिल व श्वेता यांचा घटस्फोट झालेला नाही.
-
काही रिपोर्ट्सनुसार मुलं मोठी झाल्याने श्वेताला आपल्या करिअरवर लक्ष द्यायचंय, त्यामुळे ती मुंबईत राहते.
-
श्वेता फॅशन डिझायनर व लेखिका आहे, मुलं लहान असताना ती आवडत्या क्षेत्रात करिअर करू शकली नाही, पण आता तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करतेय, असं म्हटलं जातंय.
-
श्वेता सासरी राहत नाही, यामागचं कारण तिचं करिअर आहे असं बोललं जातंय. श्वेता व निखिल यांचे प्रोफेशन खूप वेगळे आहेत. त्यामुळे ती मुंबईत राहते व तिचे पती दिल्लीत राहतात.
-
श्वेताच्या पतीचे नाव निखिल नंदा आहे.(फोटो – नव्या नंदा इन्स्टाग्राम)
-
श्वेताचे पती निखिल नंदा हे एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.(फोटो – निखिल नंदा फेसबूक)
-
निखिल यांचा बॉलीवूडमधील कपूर घराण्याशी संबंध आहे. (फोटो – निखिल नंदा फेसबूक)
-
निखिल यांच्या आई रितू नंदा या राज कपूर यांची मुलगी आहेत. ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे निखिल यांचे सख्खे मामा आहेत. रणबीर कपूर, करीना कपूर, करीश्मा कपूर ही निखिल यांच्या मामाची मुलं आहेत.
(फोटो – निखिल नंदा फेसबूक) -
(फोटो – श्वेता बच्चन इन्स्टाग्राम)
श्वेता बच्चन पतीबरोबर का राहत नाही? आई-वडिलांसह मुंबईत का राहते? जाणून घ्या
Shweta Bachchan Nikhil Nanda : अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा काय करतात? त्यांचं कपूर घराण्याची असलेलं नातं काय? वाचा…
Web Title: Why shweta bachchan live with parents in mumbai and not with husband nikhil nanda hrc