-
‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.
-
विविध मालिकांमध्ये अमृता धोंगडेने साध्या आणि सोज्वळ मुलीच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
मात्र खऱ्या आयुष्यात अमृता फारच ग्लॅमरस असून ती अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते.
-
अमृताच्या विविध लूकमधील फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो.
-
अशातच अमृताने नुकतेच काही नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
अमृताने गडद हिरव्या रंगाच्या टॉपमधील हटके फोटो शेअर केले आहेत.
-
अमृताने शेअर केलेल्या या फोटोंमधून तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
अमृताने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
-
दरम्यान, अमृताने बिग बॉस मराठीमध्येही सहभाग घेतला होता. ((फोटो : इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’ फेम अमृता धोंगडेच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
अमृता धोंगडेने शेअर केलेल्या नव्या फोटोंचं चाहत्यांकडून कौतुक
Web Title: Amruta dhongde shared new look photos on social media fans praised her ssm 00