• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor prathamesh parab and marathi actress dnyanada ramtirthka marathi movie 2025 mumbai local svk

Photos : प्रथमेश परबबरोबर ‘मुंबई लोकल’ चित्रपटामध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री

‘मुंबई लोकल’ चित्रपटात प्रथमेश परब सोबत ही अभिनेत्री दिसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमधून झळकतेय एक हळवी कथा. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

June 27, 2025 15:52 IST
Follow Us
  • अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच 'मुंबई लोकल' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)
    1/8

    अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच ‘मुंबई लोकल’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)

  • 2/8

    या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)

  • 3/8

    १ ऑगस्टपासून हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.  (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)

  • 4/8

    ज्ञानदा रामतीर्थकर हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)

  • 5/8

    “७:१८ ला हरवायचंय… आशिष सोबत उरायचं फक्त आठवणींचं स्टेशन! मुंबई लोकल – प्रेमाचं टाइमटेबल.” या कॅप्शनमधून चित्रपटाची एक हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असे संकेत मिळत आहेत.(फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)

  • 6/8

    दरम्यान, आज ज्ञानदा रामतीर्थकर हिचा वाढदिवस असून, त्यानिमित्ताने तिला सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)

  • 7/8

    तिच्या या वाढदिवसानिमित्त ‘मुंबई लोकल’ चित्रपटाची घोषणा तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट ठरली आहे. (फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इन्स्टाग्राम)

  • 8/8

     (फोटो सौजन्य : प्रथमेश परब / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actor prathamesh parab and marathi actress dnyanada ramtirthka marathi movie 2025 mumbai local svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.