-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी शिवाली परब आता निसर्गाच्या कुशीत एका वेगळ्याच रूपात फोटोंमध्ये दिसत आहे.
-
निसर्गाच्या साक्षीने खुललेली तिची सहज अदा, एकटक पाहावंसं वाटेल असं मोहक सौंदर्य.
-
साडीचा पदर, केसात फुलं आणि नजर खाली,
शिवालीनं साकारलीय मराठमोळ्या सौंदर्याची नव्यानं व्याख्या. -
तिच्या प्रत्येक पोजमधून तिची निसर्गाशी नाळ जुळली असल्याचे जाणवते.
-
तिच्या सहज हसण्यात एक भुलवणारी जादू आहे.
-
सावल्या अन् पानांतून हसणारं तिचं सौंदर्य जणू निसर्गाचंच एक गुपित उघड करतंय…
-
हास्यजत्रेमधील तिचं विनोदी रूप आठवतानाच या कवितेसारख्या शांत छायाचित्रांनी प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
-
(सर्व फोटो सौजन्य- शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: “कवळ्या पानात ह्या…”; निसर्गाच्या सानिध्यात शिवाली परबचं मनमोहक फोटोशूट…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या निसर्गमय फोटोशूटमुळे चर्चेत आहे. हिरव्या साडीत, शांततेने निसर्गाशी एकरूप झालेला तिचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Web Title: Marathi actress shivali parab viral photoshoot in green saree with nature inspired svk 05