• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television actress hina khan desi glam look traditional photoshoot viral svk

Photos: हिना खानचा रॉयल अंदाज, गोल्डन लेहेंग्यात दिसतेय खूपच सुंदर

हिना खानचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. झगमगत्या लेहेंग्यात आणि खास देसी अंदाजात हिनाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

July 22, 2025 19:07 IST
Follow Us
  • Hina Khan latest photos
    1/12

    अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले असून, यात ती पारंपरिक पोशाखात झळकत आहे.

  • 2/12

    ‘देसी ग्लॅम’ असे कॅप्शन देत तिने हा लूक चाहत्यांसमोर आणला आहे.

  • 3/12

    या फोटोशूटमध्ये हिना खानने सोनेरी कढकाम असलेला आकर्षक लेहेंगा घातला आहे. ग्रीन आणि गोल्डन शेड्सचा सुंदर संगम तिच्या पेहरावात पाहायला मिळतो.

  • 4/12

    खास दागिन्यांनी सजलेली हिना, केसांची स्टाईल, सौम्य मेकअप आणि आत्मविश्वासाने भरलेले पोझ तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

  • 5/12

    सोनेरी कढकाम, नाजूक ज्वेलरी आणि मोहक पोझ हिनाच्या फोटोशूटने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष.

  • 6/12

    हिना खानने दाखवलेला हा लूक फॅशनप्रेमींसाठी ठरेल नवीन ट्रेंडची सुरुवात.

  • 7/12

    रॉयल थीममध्ये सजलेली हिनाची अदा आणि पोशाख सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 8/12

    ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये हिना २ ऑगस्टपासून झळकणार आहे.

  • 9/12

    हिनाचा हा नवा अवतार राणीसारखा वाटत आहे.

  • 10/12

    पारंपारिकतेसोबत स्टायलिश लूक कसा सादर करायचा, याचा उत्तम नमुना तिने यातून दिला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : हिना खान/ इंस्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा:Photos: अमेरिका दौऱ्यापूर्वी सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट; फुलांच्या नक्षीच्या ड्रेसमध्ये चाहत्यांचं वेधलं लक्ष )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Television actress hina khan desi glam look traditional photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.