Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress madhavi nimkar blue narayanpeth saree look raksha bandhan 2025 sdn

निळ्या नारायण पेठ साडीत खुललं माधवी निमकरचं सौंदर्य; पाहा खास फोटो

नारायण पेठ साडीतील लूकवर माधवीने स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.

August 12, 2025 12:16 IST
Follow Us
  • Madhavi Nimkar Blue Narayanpeth Saree Look
    1/9

    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी निमकरने (Actress Madhavi Nimkar) रक्षाबंधनासाठी खास लूक (Raksha Bandhan 2025 Look) केला होता.

  • 2/9

    माधवीने रक्षाबंधनासाठी निळ्या रंगाची नारायण पेठ साडी (Blue Narayanpeth Saree) नेसली होती.

  • 3/9

    नारायण पेठ साडीतील लूकवर माधवीने स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला होता.

  • 4/9

    माधवीने गळ्यात मोत्यांचा हार, कानातले, नाजूक मंगळसूत्र आणि बांगड्या अशा दागिन्यांचा साज (Jewellery Look) नारायण पेठ साडीतील लूकवर केला होता.

  • 5/9

    नारायण पेठ साडी (Narayanpeth Saree) ही विशेषत: देवीला नेसवण्यासाठी वापरली जाते.

  • 6/9

    माधवीने ६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ (Maharashtra State Marathi Film Awards) सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 7/9

    माधवी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाची स्पर्धक होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : भाऊ कदम यांच्या लेकीचा गुलाबी इरकल साडीत सुंदर लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress madhavi nimkar blue narayanpeth saree look raksha bandhan 2025 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.