-
‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी रंगाच्या पेस्टल साडीमध्ये त्यांनी मनमोहक फोटोशूट केले आहे.
-
साडीबरोबर त्यांनी घातलेला भव्य नेकलेस आणि मोठे दागिने यांमुळे त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलत गेले आहे.
-
केसाचा अंबोडा आणि गुलाबाचे फुल घालून त्यांनी आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हलका; पण आकर्षक मेकअप, जो त्यांच्या संपूर्ण लूकला एकदम परफेक्ट बनवत आहे.
-
‘pestels, poise, perfection’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिली आहे.
-
त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना खूप पसंत पडले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधूरी दीक्षित/इनस्टाग्राम)
Photos : गुलाबी साडी, केसात गुलाब; ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?
माधुरी दीक्षित यांचे गुलाबी साडी आणि पारंपरिक दागिने घातलेला लूक सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे.
Web Title: Bollywood actress madhuri dixit pink pastel saree look photoshoot viral svk 05