• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor shares old photos on sridevi birthday emotional tribute family memories go viral svk

श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरची भावूक पोस्ट; जुने फोटो शेअर करत म्हणाली….

आईच्या आठवणीत जान्हवी कपूर; श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जुन्या फोटोंद्वारे व्यक्त केली भावना

August 14, 2025 16:07 IST
Follow Us
  • jahnvi kapoor and shreedevi
    1/9

    जान्हवी कपूरने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त जुने फोटो शेअर केलेत.

  • 2/9

    तिने आईसोबतचे लहानपणीचे गोड क्षण दाखवलेत. फोटोंमध्ये श्रीदेवी, बोनी कपूर आणि दोन्ही मुली दिसत आहेत.

  • 3/9

    एका फोटोत संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे.

  • 4/9

    या फोटोत लहानगी जान्हवी आईच्या मिठीत घालवलेल्या क्षणांना उजाळा देत आहे.

  • 5/9

    जान्हवीने “Happy Birthday Mumma ” असं कॅप्शन लिहिलंय.

  • 6/9

    तिने आईचं नाव मनात ठेवून प्रत्येक पाऊल टाकण्याची भावना व्यक्त केली.

  • 7/9

    पोस्टला लाखो लाइक्स आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos : जान्हवी कपूरचे दाक्षिणात्य पारंपरिक लूकमध्ये मनमोहक फोटोशूट )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Janhvi kapoor shares old photos on sridevi birthday emotional tribute family memories go viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.