• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tamil actor vishal and actress sai dhanshika get engaged share photos on social media spl

तमिळ सुपरस्टार विशालने १२ वर्ष लहान अभिनेत्रीबरोबर केला साखरपुडा; कोण आहे ती? पाहा फोटो…

तमिळ सुपरस्टार विशाल आणि अभिनेत्री साई धनशिका यांनी विशालच्या वाढदिवशी साखरपुडा केला आहे.

August 31, 2025 13:19 IST
Follow Us
  • tamil actor vishal and actress sai dhanshika get engaged share photos on social media
    1/9

    तमिळ सुपरस्टार विशाल गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. (Photo: Vishal/Instagram)

  • 2/9

    बऱ्याच दिवसांपासून अभिनेता त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी अभिनेत्री सई धनशिकाशी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. (Photo: Vishal/Instagram)

  • 3/9

    आता याबद्दल अभिनेत्याने स्वतःच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शे्अर केले आहेत आणि सांगितले आहे की त्याने लग्न नव्हे तर साखरपुडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)

  • 4/9

    तसेच यावेळी त्याने लग्न पुढे ढकलण्याचे कारणही सांगितले आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने घोषणा केली होती की नदीगर संगम या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने लग्न पुढे ढकलत आहे. (Photo: Vishal/Instagram)

  • 5/9

    नवीन नदीगर संगम इमारतीचे (साऊथ कलाकारांच्या संघटनेची इमारत) उद्घाटन झाल्यानंतरच त्यांना लग्न करायचे आहे. आता, विशालच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त, या जोडप्याने साखरपुडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)

  • 6/9

    अभिनेत्याने त्याच्या हँडलवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या जगातल्या सर्व चाहते व सर्व प्रियजनांचे मनापासून आभार.”  (Photo: Vishal/Instagram)

  • 7/9

    त्याने पुढे लिहिले, “आज मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगत आहे की माझ्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मी साई धनशिकाशी साखरपूडा केला आहे. (Photo: Vishal/Instagram)

  • 8/9

    मला खूप सकारात्मक आणि छान वाटत आहे. नेहमीप्रमाणे, मला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी राहूद्या.” (Photo: Vishal/Instagram)

  • 9/9

    दरम्यान, विशाल आणि साई १५ वर्षांपासून मित्र आहेत व अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. हेही पाहा- Ganeshotsav 2025: अमृता धोंगडेचा गणेशोत्सवात सुंदर लूक, घरातल्या बाप्पाबरोबर काढले फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tamil actor vishal and actress sai dhanshika get engaged share photos on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.