-
पुण्यातील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ग्लॅमरस एंट्री केली.
-
निळ्या रंगाच्या गाऊनमधील सोनालीचा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
-
उद्घाटनावेळी अभिनेत्रीने ॲपलच्या लोगोसह पोझ देत खास क्षण कॅमेऱ्यात कैद करून घेतले.
-
“पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे ॲपल”, अशा खास कॅप्शनसह सोनालीने फोटो शेअर केले.
-
ॲपल स्टोअरच्या लोकार्पण सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते.
-
सोनालीच्या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही रूपांनी कार्यक्रमात रंगत वाढवली.
-
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
-
सोनालीने आपल्या खास शैलीतून स्टोअर लाँचचे सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने मांडले.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
(हेही पाहा: Photos: सिल्वर शायनी साडी, हॉल्टर-नेक ब्लाऊज; करीना कपूरच्या या ग्लॅमरस लूकवर करीश्मा कपूरची हटके कमेंट )
‘पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे apple…’ सोनाली कुलकर्णीची पुण्यामधील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनाला खास उपस्थिती
कोरेगाव पार्क, पुणे येथे पहिले ॲपल स्टोअर सुरू; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उदघाटनाला हजेरी लावली.
Web Title: Sonalee kulkarni at apple store launch pune in blue gown look svk 05