• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress swanandi tikekar kolhapur mahalaxmi devi drashan photo svk

Photos : ‘आई तुझ्या भेटीला यायचंच होतं…’, मराठी अभिनेत्रीने घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन; पोस्ट करीत म्हणाली…

Swanandi tikekar : कोल्हापूरला जाऊन अभिनेत्रीने घेतले दर्शन; भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर

September 12, 2025 11:14 IST
Follow Us
  • swanandi tikekar
    1/9

    मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नुकतीच कोल्हापूरच्या श्री क्षेत्र महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला गेली होती.

  • 2/9

    महालक्ष्मीच्या पाया पडताना स्वानंदीने घेतलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    पारंपरिक पोशाखात देवीसमोर उभ्या असलेल्या स्वानंदीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 4/9

    देवीसमोर हातात फुलांचा हार घेऊन उभी राहिलेली स्वानंदी अतिशय प्रसन्न दिसत आहे.

  • 5/9

    इन्स्टाग्रामवर तिने लिहिलेली भावनिक पोस्ट वाचून अनेक चाहते भारावून गेले आहेत.

  • 6/9

    “आई तुझ्या भेटीला यायचंच होतं. खूप वर्षांनी योग आला”, असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

  • 7/9

    देवीसमोर उभी राहिल्यावर डोळ्यांतून अश्रू वाहू लागल्याची कबुलीही तिने दिली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: नाकात नथ, केसात गजरा; बिग बॉस विजेती सना मकबूलचा मराठमोळा लूक चर्चेत )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress swanandi tikekar kolhapur mahalaxmi devi drashan photo svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.