-

अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या ‘आरपार’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात त्याच्याबरोबर हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे.
-
जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून ललितला लोकप्रियता मिळाली.
-
३८ वर्षांच्या ललितला सर्वजण ललित प्रभाकर या नावाने ओळखतात.
-
बऱ्याच जणांना ललितचं आडनाव माहित नाही. प्रभाकर हे ललितच्या वडिलांचं नाव आहे.
-
ललितचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे.
-
ललितचे बाबा प्राध्यापक व आई शिक्षिका होती.
-
ललितचे कुटुंब मूळचे धुळ्याचे आहेत, पण त्याचा जन्म उल्हासनगरमध्ये झाला.
-
ललितने सरकारी नोकरी करावी, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती.
-
पण ललित अभिनयाची आवड जोपासत अभिनय क्षेत्रात आला. (फोटो- इन्स्टाग्राम)
अभिनेता ललित प्रभाकरचं आडनाव काय? जाणून घ्या
What is Lalit Prabhakar Surname : ललित प्रभाकरचा जन्म उल्हासनगर येथे झाला.
Web Title: Marathi actor lalit prabhakar surname is bhadane his family belongs to dhule hrc