-
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋजुता देशमुख सध्या “लग्नानंतर होईलच प्रेम” या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेत ती पार्थ आणि जिवाची आई म्हणून झळकत असून तिचे अभिनय कौशल्य प्रेक्षकांना खूप भावत आहे.
-
ऋजुता देशमुखने सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मालिकेत साधी असलेली मानिनी खऱ्या आयुष्यात खूपच छान आणि तरुण दिसत आहे.
-
ऋजुता देशमुख हिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
-
सौम्य व्यक्तिमत्त्व आणि साधेपणामुळे ती मालिकेतील प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.
-
अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांमधून आपली छाप पाडलेल्या ऋजुताने या मालिकेत आईची भूमिका अधिक संस्मरणीय केली आहे.
-
ऋजुता देशमुखच्या अभिनयामुळे ही मालिका अधिक रंगतदार झाली असून प्रेक्षक तिला पाहून आनंदित दिसत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋजुता देशमुख/इनस्टाग्राम)
‘लग्नानंतर होईलच प्रेम’फेम ऋजुता देशमुखचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?
‘लग्नानंतर होईलच प्रेम’फेम ऋजुता देशमुखचे फोटोंची सोशल मिडियावर चर्चो
Web Title: Lagnanantar hoilch prem actress rutuja deshmukh pink dress new look photoshoot viral svk 05