-   झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay Marathi TV Serial) या लोकप्रिय मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) काम करत आहे. 
-  किरणची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने (Vaishnavi Kalyankar) इन्स्टाग्रामवर काही रोमँटिक अंदाजातील फोटो (Romantic Photos) शेअर केले आहेत. 
-  वैष्णवीने शेअर केलेले रोमँटिक फोटो त्यांच्या इंडोनेशिया येथील बाली ट्रिपमधील (Bali Vacation Trip) आहेत. 
-  या फोटोंना वैष्णवीने ‘Beauty Of Nature’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे. 
-  किरण व वैष्णवीने मोठ्या थाटामाटात १४ डिसेंबर २०२४ ला लग्नगाठ बांधली (Kiran Vaishnavi Wedding Ceremony). 
-  किरणने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिका (TV Serials) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे. 
-  वैष्णवीने ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha), ‘देवमाणूस २’ (Devmanus 2) आणि ‘तीकळी’ (Tikali) या मालिकांमध्ये काम केले आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड/इन्स्टाग्राम) 
‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचा पत्नीबरोबर रोमँटिक अंदाज; फोटो व्हायरल
या फोटोंना वैष्णवीने ‘Beauty Of Nature’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Devmanus madhla adhyay fame kiran gaikwad vaishnavi kalyankar bali vacation romantic photos sdn