-
केतकी माटेगावकर Apple 17 च्या product launch पार्टीत लाल रंगाच्या सुंदर वन पीसमध्ये दिसली.
-
पार्टीमध्ये केतकीने माधुरी दीक्षितसोबतही फोटो घेतला.
-
अविनाश गोवारीकरसोबत केतकी माटेगावकरची फोटोशूटची झलक पाहायला मिळाली.
-
रेमो डिसूजासोबत केतकीने लाल वन पीसमध्ये स्टायलिश अंदाजात फोटो काढला.
-
पार्टीत संजय कपूर सोबत केतकीचा लाल रंगाचा लूक खूपच आकर्षक दिसला.
-
महिप कपूरबरोबर केतकी माटेगावकरची फोटोशूटची झलक सोशल मीडियावर चर्चेत आली.
-
सीमा किरण सजदेहसोबत केतकीची फोटोशूटची झलक पार्टीत जास्त लक्षवेधक ठरली.
-
संपूर्ण पार्टीमध्ये केतकी माटेगावकर लाल रंगाच्या वन पीसमध्ये आकर्षक आणि ग्लॅमरस अंदाजात वावरली. अनेक सेलिब्रिटींसोबत ती फोटोशूटमध्ये सहभागी झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/ इंस्टाग्राम)
Photos : केतकी माटेगावकरचा Apple 17 च्या product launch पार्टीत ग्लॅमरस लूक; ‘या’ सेलिब्रिटीसोबत दाखवली खास झलक
singer ketki mategaokar : तिने पार्टीत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आणि लाल रंगाचा वन पीसने तिच्या लूकला उठावदार बनवले.
Web Title: Ketaki mategaonkar glamorous red onepiece look apple17 product launch party photoshoot with celebrities svk 05