-

प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नव्या पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
-
या जोडीने पिवळ्या रंगातील कपड्यांमध्ये सुंदर टवटवीत अदा दाखवली आहे..
-
ऐश्वर्याने नेसलेली नाजूक डिझाईनची साडी त्याच्या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
अविनाश नारकर यांचा कुर्ता-पायजमा आणि त्यावरचे जॅकेट त्यांना खूपच छान दिसत आहे.
-
एकसंध रंगसंगतीत दिसलेली ही जोडी खऱ्या अर्थाने ‘ट्रॅडिशनल कपल गोल्स’ दाखवते.
-
ऐश्वर्याच्या गळ्यातील पारंपरिक दागिने आणि केसांचा साधा लूक उठून दिसत आहे .
-
अविनाशचा आत्मीय भाव आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचा हावभाव मनाला भावतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/ इंस्टाग्राम)
Photos : अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचे पारंपरिक वेशात फोटोशूट; चाहत्यांसाठी ठरले परफेक्ट ‘कपल गोल्स’
Avinash narkar and Aishwarya narkar : नेहमीच चर्चेत राहणारी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांची जोडी नव्या फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
Web Title: Avinash narkar and aishwarya narkar couple traditional look photoshoot viral svk 05