• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. social media influencers shivani manchekar and yash matadhikaari award winning photo svk

Photos :  सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमधील ‘या’ जोडप्यानं मिळवला ‘Couple Content Creator of the Year’ पुरस्काराचा मान

Vibe with yashi: सोशल मीडियावरच प्रसिद्ध जोडपं शिवानी आणि यश. हे दोघं सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असतात

September 23, 2025 12:18 IST
Follow Us
  • shivani manchekar and yash matadhikaari
    1/9

    मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर दांपत्य यश मताधिकारी आणि शिवानी मंचेकर म्हणजे ‘vibe with yashi’ यांना ‘Couple Content Creator of the Year’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

  • 2/9

    “We did it!” अशा आनंदभरल्या शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

  • 3/9

    या खास प्रसंगी शिवानीनं सोनेरी छटा असलेली साडी व ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 4/9

    गळ्यातील आकर्षक नेकलेस आणि हातातल्या हिरव्या बांगड्या तिच्या लूकला उठाव देत आहेत.

  • 5/9

    यशनं ऑफ-व्हाइट रंगाचा स्टायलिश कोट-पॅन्ट आणि डार्क शर्ट घालून आपला लूक साधा, पण देखणा बनवला आहे.

  • 6/9

    दोघांच्या स्मितामुळे फोटो अधिकच खास आणि छान वाटत आहेत.

  • 7/9

    हातात ट्रॉफी घेतलेल्या फोटोमध्ये शिवानी आणि यश दोघेही अत्यानंदानं हा क्षण साजरा करताना दिसत आहेत.

  • 8/9

    त्यांच्या या सन्मानामुळे मराठी इन्फ्लुएन्सर विश्वात त्यांचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे.

  • 9/9

    पुरस्कार सोहळ्यात दोघांनी मिळून दिलेला हा परफेक्ट कपल गोल्सचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Social media influencers shivani manchekar and yash matadhikaari award winning photo svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.