-
अभिनेत्री आलिया भट्टने नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी खास पारंपरिक लूक निवडला आहे.
-
तिने परिधान केलेली साडी ही मस्टर्ड पिवळ्या रंगाची ऑर्गेन्झा बनारसी साडी आहे, ज्यावर नाजूक बुट्टा डिझाईन आहे.
-
या साडीला चांदीच्या झरीची सुंदर बॉर्डर आहे, ज्यामुळे लूकला राजेशाही टच मिळतो.
-
आलियाने या साडीबरोबर ऑफ-व्हाईट चिकनकारी ब्लाऊज निवडला आहे.
-
ब्लाऊज डीप नेक डिझाईनमध्ये असून, लांब बाह्यांचा हा पॅटर्न तिच्या लूकला पारंपरिक आणि एलिगंट लूक देतो.
-
हलकी मेकअप स्टाईल, मोकळे केस आणि मोठे झुमके यामुळे तिच्या संपूर्ण लूकची शोभा अधिक खुलली आहे.
-
हा लूक तिने खासकरून दुर्गा पूजेसाठी निवडला असून, तिच्या सोशल मीडियावर या फोटोंना प्रचंड पसंती मिळत आहे.
-
‘Light. Love. Shakti’ अशी कॅप्शन देत आलियाने स्वतःच्या लूकला नवरात्रीच्या शक्तिस्वरूप भावनेशी जोडले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
Photos: ‘बनारसी साडी, चिकनकारी ब्लाऊज…’ दुर्गापूजेसाठी आलिया भट्टचा पारंपरिक लूक
shardiya navratri 2025: आलिया भट्टने सुंदर फोटो केले शेअर
Web Title: Shardiya navratri 2025 bollywood actress alia bhatt yellow banarasi saree photoshoot viral svk 05