-
‘मुलगी झाली हो’ आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर.
-
दिव्या सध्या झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
‘लक्ष्मी निवास’मध्ये दिव्या जान्हवी ही भूमिका साकारत असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे.
-
आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेणारी दिव्या सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते.
-
दिव्या सोशल मीडियावर तिचे विविध लुक्समधील फोटो-व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अशातच दिव्याने इन्स्टाग्रामवर प्रिन्सेस लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
पांढऱ्या शुभ्र रंगातील गाऊनमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दिव्याने झी मराठी अवॉर्ड २०२५ च्या नामांकन सोहळ्यासाठी हा खास प्रिन्सेस लूक केला आहे.
ही परी अस्मानीची! ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीचा प्रिन्सेस लूक, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
दिव्या पुगावकरने शेअर केले प्रिन्सेस लूकमधील खास फोटो
Web Title: Lakshmi niwas serial fame actress divya pugaonkar share princess look photos ssm 00