-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हा नवा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
-
पारंपरिक गुलाबी पोशाखात शिल्पा कारमध्ये बसून बटाटावडा एन्जॉय करताना दिसली.
-
तिच्या हातात हिरवी मिरची आणि बटाटावड्याचा घास, अगदी मुंबईकर स्टाइलमध्ये.
-
शिल्पाने स्वतःला “Forever #BatataVada girl” असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे.
-
दागिने, बांगड्या आणि गळ्यातील हार या सर्वांनी तिचा पारंपरिक लूक खुलवला आहे.
-
कारमध्ये बसूनही ती आनंदाने स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना दिसते.
-
या पोस्टमधून शिल्पा तिच्या आवडत्या स्थानिक खाद्यपदार्थांवरचं प्रेम दाखवते.
-
‘Couldn’t help the song’ असं लिहित शिल्पाने पोस्टला एक मजेशीर टच दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
Photos: शिल्पा शेट्टीचा साधा पण मजेशीर अंदाज; कारमध्येच एन्जॉय केला ‘वडापाव’!
ग्लॅमरसोबतच शिल्पा तिच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकते
Web Title: Bollywood actress shilpa shetty enjoying vada pav in car share photos on social media svk 05