• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress genelia deshmukh mother in law happy birthday vaishali deshmukh shared special post photos viral sdn

Photos: ‘आम्हा सगळ्यांच्या लाडक्या…’ सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखचं खास पोस्ट

जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: October 10, 2025 11:51 IST
Follow Us
  • Genelia Deshmukh Mother-In-Law Happy Birthday
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री व रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी जिनिलीया देशमुखने (Genelia Deshmukh) सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 2/9

    जिनिलीयाची सासू आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पत्नी वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांचा आज वाढदिवस आहे.

  • 3/9

    जिनिलीयाने सासूबाईंबरोबरचा फॅमिली फोटो शेअर करत ‘आम्हा सगळ्यांच्या लाडक्या….आजीमा, आई!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या!! We Love You !!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 4/9

    जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/9

    जिनिलीयाचे सासूबाई वैशाली देशमुख यांच्याबरोबर सुंदर असे बॉण्डिंग आहे.

  • 6/9

    जिनिलीयाने हिंदीबरोबर दाक्षिणात्य व मराठी चित्रपटसृष्टीतही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 7/9

    जिनिलीया व रितेशकडे चित्रपटसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून पाहिले जाते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : Diwali 2025 – स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५साठी कलाकारांचा हटके लूक)

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia Dsouzaमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Actress genelia deshmukh mother in law happy birthday vaishali deshmukh shared special post photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.