• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhagyashree mote mumbai new home photoshoot hathi mor khun saree pattern blouse viral sdn

Photos: मुंबईतील नव्या घरात भाग्यश्री मोटेचं हत्ती-मोर खणाची साडीत फोटोशूट

भाग्यश्रीने नव्या घरातील पूजेसाठी साडीतील लूक करत फोटोशूट केले होते.

October 29, 2025 10:50 IST
Follow Us
  • Bhagyashree Mote New Home Photoshoot
    1/9

    मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने (Bhagyashree Mote) नुकतेच मुंबईत नवं घर घेतले.

  • 2/9

    इन्स्टाग्रामवर भाग्यश्रीने नव्या घरातील (New Home) काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

  • 3/9

    भाग्यश्रीने नव्या घरातील पूजेसाठी खास साडीतील लूक करत फोटोशूट केले होते.

  • 4/9

    पूजेसाठी भाग्यश्रीने गुलाबी रंगाची हत्ती-मोर खणाची साडी (Hathi Mor Khun Saree) नेसली होती.

  • 5/9

    खणाची साडीतील लूकवर भाग्यश्रीने जांभळ्या रंगाचा हटके डिझाईनचा ब्लाऊज (Purple New Design Blouse) परिधान केला होता.

  • 6/9

    या फोटोशूटला भाग्यश्रीने ‘Pooja Look Curated By Me!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    भाग्यश्रीने ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये (TV Serials) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : लाल बनारसी साडीत, हलका मेकअप..; वैदेही परशुरामीचं सुंदर फोटोशूट चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bhagyashree mote mumbai new home photoshoot hathi mor khun saree pattern blouse viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.