• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress aishwarya narkar green saree simple traditional look photoshoot viral svk

Photos : ऐश्वर्या नारकर यांचे साधेपणातील सौंदर्य; हिरव्या रंगाच्या साडीत मनमोहक अंदाज

Marathi actress aishwarya narkar : पारंपरिक साडीत ऐश्वर्या नारकर यांचे शांत, नैसर्गिक आणि सुंदर फोटोशूट

Updated: October 29, 2025 15:42 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar in green saree
    1/9

    अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अलीकडेच एक पारंपरिक साडी नेसलेला फोटो शेअर केला आहे.

  • 2/9

    हलक्या हिरव्या रंगाच्या साडीत त्या खूप साध्या आणि सुंदर दिसत आहेत.

  • 3/9

    साडीवरचे हलके डिझाईन आणि पदारावरच्या चित्रांनी त्यांचा लूक उठून दिसतो आहे.

  • 4/9

    केस मोकळे ठेवलेले आणि चेहऱ्यावर हलके हास्य तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवते.

  • 5/9

    साडीचा रंग आणि घरातील सजावट एकमेकांना छान पूरक वाटतात. या फोटोतील ऐश्वर्या यांची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण मुद्रा स्पष्ट दिसते.

  • 6/9

    त्यांच्या लूकमध्ये साधेपणा आणि पारंपरिकपणा हे दोन्ही सुंदररीत्या दिसत आहेत.

  • 7/9

    साडीच्या पदरावरील कलात्मक डिझाईन पूर्ण फ्रेमला वेगळा टच देते.

  • 8/9

    ऐश्वर्या नारकर यांचा हा फोटो त्यांच्या सोज्वळ आणि संस्कारी लूकची झलक दाखवतो.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर /इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress aishwarya narkar green saree simple traditional look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.