-

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) या मालिकेतून मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) घराघरात पोहोचली आहे.
-
स्वरदाने नुकताच तिचा ३०वा वाढदिवस साजरा (30th Birthday Celebration) केला.
-
स्वरदाने इन्स्टाग्रामवर ३०व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
वाढदिवसानिमित्त स्वरदाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला होता.
-
स्वरदाने वाढदिवसाच्या फोटोंना ‘Cheers To 30 Something’ असे कॅप्शन दिले आहे.
-
स्वरदाने पती सिद्धार्थ राऊतबरोबर (Siddharth Raut) फोटोंसाठी रोमँटिक पोज दिल्या आहेत.
-
नेटकऱ्यांनी स्वरदाच्या फोटोंवर वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेने ‘असा’ साजरा केला ३०वा वाढदिवस; फोटो व्हायरल
स्वरदाने वाढदिवसानिमित्त पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला होता.
Web Title: Premachi goshta fame actress swarda thigale 30th happy birthday celebration with husband family sdn