-

झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva TV Serial) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत मैत्रीला जपणारी, अन्यायाला भिडणारी ‘शिवा’ची भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिकने (Purva Kaushik) साकारली होती.
-
पूर्वाने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूर्वाने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट (Black Blazer Suit) परिधान केला आहे.
-
हातात गुलाबाचे फुल घेऊन पूर्वाने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
पूर्वाच्या या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने ‘Bombbbbb’ अशी कमेंट केली आहे.
-
८ ऑगस्टला ‘शिवा’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)
Photos: ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकचा काळ्या ब्लेझर सूटमध्ये बोल्ड अंदाज
हातात गुलाबाचे फुल घेऊन पूर्वाने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
Web Title: Shiva fame actress purva kaushik bold look photoshoot in black blazer suit sdn