• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula japnar aahe tv serial fame actress purnima talwalkar pink saree look photos viral sdn

Photos: ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील पूर्णिमा तळवळकर यांचा गुलाबी साडीतील हटके लूक

गुलाबी साडीतील लूकवर पूर्णिमा यांनी सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.

October 30, 2025 17:46 IST
Follow Us
  • Purnima Talwalkar Pink Saree Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) ही मालिका पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

  • 2/9

    या मालिकेत ‘नर्मदा’ची भूमिका अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर (Purnima Talwalkar) साकारत आहेत.

  • 3/9

    पूर्णिमा यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५मधील (Zee Marathi Awards 2025) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५साठी पूर्णिमा यांनी गुलाबी रंगाची साडी वेगळ्या पद्धतीने नेसली (Pink Saree Look) होती.

  • 5/9

    गुलाबी साडीतील लूकवर पूर्णिमा यांनी सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.

  • 6/9

    पूर्णिमा यांच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    पूर्णिमा यांनी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूर्णिमा तळवळकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकचा काळ्या ब्लेझर सूटमध्ये बोल्ड अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tula japnar aahe tv serial fame actress purnima talwalkar pink saree look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.