• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनसे
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to link pan with aadhaar card know the simple process sas

पॅन-आधार लिंक करण्याची स्टेप-बाय-स्पेट सोपी प्रक्रिया

३० जून आहे डेडलाइन, नाही केलं लिंक तर…

June 22, 2020 17:54 IST
Follow Us
    • आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणं केंद्र सरकारनं अनिवार्य केलं आहे. त्यासाठी ३० जून २०२० ही डेडलाइन आहे. तुम्हीही अद्याप आधार-पॅन लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला या सोप्या टिप्स कामी येतील.
    • 1/11

      १. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) गेल्यास अशी स्क्रिन येईल.

    • 2/11

      २. या वेबसाइटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म येईल.

    • 3/11

      ३. या फॉर्ममध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती भरावी लागेल. त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्या समोर असू द्या.

    • 4/11

      ४. जिथे पॅन असं लिहिलेलं आहे, तिथे पॅन नंबर टाका. हा नंबर तुमच्या पॅन कार्डवर असेल.

    • 5/11

      ५. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यायची आहे. या बॉक्समध्ये आधार कार्डवर दिलेला नंबर टाकावा लागेल.

    • 6/11

      ६. Name as per AADHAAR या बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्डवर दिलेलं इंग्रजीतील नाव जशास तसं टाकावं लागेल. त्यात कोणतीही चूक झाल्यास लिंक होणार नाही.

    • 7/11

      ७. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.

    • 8/11

      ८. त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्डची वैधता तपासण्याची परवानगी द्यावी लागेल.

    • 9/11

      ९. वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आता कॅप्चा कोड असा बॉक्स दिसेल. त्यात इंग्रजीत दिलेला कोड खालील बॉक्समध्ये भरावा लागेल. त्यातही कोणतीही चूक करू नका. अन्यथा पॅन-आधार लिकिंगची प्रक्रिया पुढे जाणारच नाही.

    • 10/11

      १०. आता शेवटी तुमचं आधार लिंक करण्यासाठी Link AADHAAR या बॉक्सवर क्लिक करा. तुमचं पॅन-आधार लिकिंग होईल.

TOPICS
पॅन कार्डPan Card

Web Title: How to link pan with aadhaar card know the simple process sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.