-
जगात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Whisky च्या २५ ब्रँड्सची एक यादी फोर्ब्सने आपल्या वेबसाइटवर जारी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये 25 पैकी भारताच्या सर्वाधिक 13 ब्रँड्सचा समावेश आहे. 2019 मधील विक्रीच्या आधारे जारी झालेल्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर McDowell's आहे. या लिस्टनुसार जर एखाद्या ब्रँडचा सेल 1000 म्हटला असेल तर त्याचा अर्थ कंपनीने 10 लाख केस(बॉक्स) विकल्या आहेत. बघुया कोणते आहेत हे ब्रँड्स :-
-
1.ब्रँड : McDowell’s, देश: भारत , सेल: 30,700 (Photo – wikipedia)
-
2. ब्रँड : Officer’s Choice, देश: भारत, सेल: 30,600 -(Photo – forbes)
-
3. ब्रँड : Imperial Blue, देश: भारत, सेल: 26,300 (Photo – facebook)
-
4. ब्रँड : Royal Stag, देश: भारत, सेल: 22,000 (Photo – facebook)
-
5. ब्रँड : Johnnie Walker, देश: स्कॉटलँड, सेल: 18,400 (Photo – amazon.uk)
-
Cork6. ब्रँड : Jack Daniels, देश : अमेरिका, सेल: 13,400, Ireland
-
7. ब्रँड : Original Choice,देश: भारत, सेल: 12,700 (Photo -The Spirits Business)
-
8. ब्रँड : Jim Beam,देश: अमेरिका, सेल: 10,400 – (Photo – twitter)
-
9. ब्रँड : Hayward’s Fine,देश: भारत, सेल: 9,600 –
-
10.ब्रँड : 8 Pm, देश: भारत, सेल : 8,500 (Photo – oaksncorks.com)
-
11.ब्रँड : Jameson, देश: आयर्लंड, सेल: 8,100 (Photo – amazon)
-
12. ब्रँड : Crown Royal ,देश : कॅनडा, सेल: 7,900 (Phtoto : wikipedia)
-
13.ब्रँड : Ballantine’s , देश: स्कॉटलँड, सेल: 7,700(Photo : amazon)
-
14.ब्रँड : Blender’s Pride -देश: भारत, सेल: 7,700 (Photo : Facebook
-
15.ब्रँड : Bagpiper, देश: भारत, सेल: 6,100 (Photo : Facebook)
-
16. ब्रँड : Royal Challenge, देश: भारत , सेल: 5,500 (Photo : Facebook)
-
17. ब्रँड : Old Tavern, देश: भारत, सेल: 5,300
-
18. ब्रँड : Suntory Kakubin (includes Highball) देश : जपान, सेल: 5,200 (Photo: Suntory.com)
-
19. ब्रँड : Chivas Regal, देश: स्कॉटलँड, सेल: 4,400 (Photo: Amazon UK)
-
20.ब्रँड : Bangalore Malt Whisky, देश: भारत, सेल : 4,200
-
21. ब्रँड : Grant’s, देश: स्कॉटलँड, सेल: 4,200(Photo:grantswhisky.com)
-
22. ब्रँड : Director’s Special, देश: भारत, सेल: 4,200
-
23. ब्रँड : Black Nikka, देश : जपान, सेल: 3,400
-
24. ब्रँड : William Lawson’s , देश: स्कॉटलँड , सेल: 3,300(Photo: facebook)
-
25.ब्रँड : Dewar’s – देश: स्कॉटलँड, सेल: 3,000(Photo:facebook/dewarswhitelabl)
जगात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Top 25 Whisky, भारताच्या सर्वाधिक 13 ब्रँड्सचा समावेश
भारतीय व्हिस्की ब्रँड्सचा बोलबाला…
Web Title: These are the 25 best selling whisky brands in the world 13 brands are indian get details sas