Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. centre develops co win app to help people register for covid vaccine check details sas

कामाची बातमी! Corona लसीसाठी ‘या’ App वर करा रजिस्ट्रेशन, आरोग्य मंत्रालयाची माहिती

केंद्र सरकारने डेव्हलप केलं खास App, लस घेण्यासाठी इथे करावं लागणार रजिस्ट्रेशन

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • कामाची बातमी! Corona लसीसाठी ‘या’ App वर करा रजिस्ट्रेशन, आरोग्य मंत्रालयाची माहिती
    1/5

  • 2/5

    सरकारने डेव्हलप केलं अ‍ॅप :- सरकारने व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी एक अ‍ॅप विकसित केलं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

  • 3/5

    लसीकरणाच्या सर्व प्रक्रीयेवर नजर :- लसीकरणाच्या सर्व प्रक्रीयेवर या अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जाईल. Co-WIN असं या अ‍ॅपचं नाव आहे. Co-WIN हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. पण, अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध झालेलं नाही.

  • 4/5

    सर्व डेटा करणार स्टोअर :- आरोग्य मंत्रालयाकडून या अ‍ॅपबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, Co-WIN अ‍ॅप सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय यामध्ये लसीकरणाच्या प्रक्रीयेपासून प्रशासकीय कामं, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि लस घेणाऱ्या नागरीकांची माहिती अशाप्रकारचा सर्व डेटा स्टोअर केलेला असेल. या अ‍ॅपमध्ये सेल्फ-रजिस्ट्रेशनचाही पर्याय मिळेल.

  • 5/5

    अशाप्रकारे होणार लसीकरण :- करोनाची लस नागरीकांना तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि नंतर वयोवृद्ध व्यक्ती तसंच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. पण लसीकरणासाठी या सर्वांचं Co-WIN अ‍ॅपवरच रजिस्ट्रेशन होईल. याशिवाय तुम्हाला स्वतःला लस घ्यायची असल्यास तुम्ही यात सेल्फ रजिस्ट्रेशनही करु शकतात.

Web Title: Centre develops co win app to help people register for covid vaccine check details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.