Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. maruti suzuki true value second hand maruti 800 alto lx used car price under 2 lakh check other details sas

भन्नाट डील! फक्त 1.80 लाखात एक नव्हे तर दोन Maruti Suzuki च्या कार, जाणून घ्या डिटेल्स

Maruti Suzuki ची कार खरेदी करायचीये?

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • कार घेण्याची इच्छा तर अनेकांना असते पण बजेट कमी असल्याने त्यांना कार घेणं शक्य होत नाही. अशावेळी कमी बजेट असलेल्यांसाठी सेकंड हँड कार खरेदी करणं सर्वोत्तम पर्याय ठरतो.
    1/10

    कार घेण्याची इच्छा तर अनेकांना असते पण बजेट कमी असल्याने त्यांना कार घेणं शक्य होत नाही. अशावेळी कमी बजेट असलेल्यांसाठी सेकंड हँड कार खरेदी करणं सर्वोत्तम पर्याय ठरतो.

  • 2/10

    सध्या देशात सेकंड हँड कारचं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढतंय. अनेक मोठ्या कार कंपन्यांनी सेकंड हँड कारसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

  • 3/10

    देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीही आपल्या एका अधिकृत प्लॅटफॉर्मवरुन वापरलेल्या, जुन्या किंवा सेकंड हँड गाड्यांची विक्री करते.

  • 4/10

    Maruti Suzuki च्या या प्लॅटफॉर्मवर कार खरेदीसाठी दरमहा ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

  • 5/10

    marutisuzukitruevalue.com या संकेतस्थळावर मारुतीच्या सेकंड हँड कारची विक्री होते. या वेबसाइटवर तुम्ही खूप स्वस्त किंमतीत मारुतीच्या कार खरेदी करु शकतात.

  • 6/10

    Maruti च्या या वेबसाइटवर एक लाखापेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्याही अनेक कार आहेत. आज आम्ही तुम्हाला मारुतीच्या अशाच दोन कारबाबत माहिती देणार आहोत. दोन लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये या दोन्ही कार खरेदी करता येतील.

  • 7/10

    यातील पहिली कार आहे Maruti 800 STD BSII – ही कार पहिल्या मालकाकडून विक्रीसाठी उपलब्ध आहे. मॅन्युफॅक्चरिंग ईयर 2008 असलेली ही कार 90 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. आंध्रप्रदेशमध्ये ही कार उपलब्ध आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर व्हिजिट करावं लागेल. तिथे सर्च पर्यायामध्ये तुम्ही ही कार सहज शोधू शकतात. ( विक्रीला असलेल्या कारचा फोटो – True Value)

  • 8/10

    ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही टेस्ट ड्राइव्हही करु शकतात. यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल.

  • 9/10

    अशाचप्रकारे मारुतीची दुसरी कार Alto LX देखील अवघ्या ९० हजारांमध्ये विक्रीसाठी अवेलेबल आहे. ही कार तिसऱ्या मालकाकडून विक्रीसाठी ठेवण्यात आली असून गुजरातच्या भूजमध्ये ही कार उपलब्ध आहे. 2009 मॉडेलच्या Alto LX या कारचा 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास झालाय . या कारच्या टेस्ट ड्राइव्हसाठी किंवा कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला True Value च्या वेबसाइटला व्हिजिट करावं लागेल. तिथे सर्च पर्यायामध्ये तुम्ही ही कार सहज शोधू शकतात. ( विक्रीला असलेल्या कारचा फोटो – True Value)

  • 10/10

    marutisuzukitruevalue.com या प्लॅटफॉर्मवर कार खरेदीसाठी दरमहा ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

TOPICS
मारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: Maruti suzuki true value second hand maruti 800 alto lx used car price under 2 lakh check other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.