Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 108mp quad camera xiaomi mi 10 price cut by rs 5000 in india check new price and specifications sas

5,000 रुपयांनी स्वस्त झाला ‘ढासू’ 5G स्मार्टफोन, 12GB रॅमसह तब्बल 108 MP क्षमतेचा कॅमेरा

स्वस्त झाला जबरदस्त 5G स्मार्टफोन, कंपनीकडून किंमतीत भरघोस कपात

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • जर तुम्ही चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.
    1/10

    जर तुम्ही चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

  • 2/10

    Xiaomi कंपनीचा फ्ल्रॅगशिप स्मार्टफोन आता पाच हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीने108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या आपल्या Mi 10 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.

  • 3/10

    Mi 10 5G मध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, 5G सपोर्ट, 3D कर्व्ह्ड डिस्प्ले , क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असे शानदार फिचर्स आहेत.

  • 4/10

    रॅम :- Mi 10 5G भारतात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, व 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

  • 5/10

    डिस्प्ले :- होल-पंच कटआउट आणि कर्व्ह्ड अ‍ॅमोलेड पॅनलसह या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

  • 6/10

    ड्युअल-सिम सपोर्ट :- ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Mi 10 5G हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असतो.

  • 7/10

    कॅमेरा :- फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. कॅमेरा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. तसेच यात शूटस्टेडी मोडही आहे. याशिवाय दुसरा कमेरा 13 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत.

  • 8/10

    सेल्फी कॅमेरा आणि बॅटरी :- याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तसेच Mi 10 मध्ये 4,780 एमएएच क्षमतेची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली बॅटरी आहे.

  • 9/10

    टक्कर कोणाशी? :- किंमतीत कपात झाल्याने शाओमीच्या Mi 10 या फोनची भारतीय स्मार्टफोन बाजारात OnePlus 8, Realme X50 Pro 5G आणि iQoo 3 या 5G सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनला तगडं आव्हान मिळेल.

  • 10/10

    नवीन किंमत :- किंमतीच पाच हजार रुपयांची कपात झाल्याने आता Xiaomi Mi 10 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 44 हजार 900 रुपये झाली आहे. तर, 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये झाली आहे.

Web Title: 108mp quad camera xiaomi mi 10 price cut by rs 5000 in india check new price and specifications sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.