-
गुलाब – येता जाता रडायचं नसतं, काट्यातसुद्धा आनंदी राहायचं असतं.
-
कमळ – संकटरुपी चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं असतं.
-
सदाफुली – रुसुन रहायचं नसतं, हसून सर्वांना हसवायचं असतं.
-
मोगरा – स्वत:चा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.
-
रातराणी – अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं.
फुलं देतात लाखमोलाची शिकवण
Web Title: 5 things to learn from flowers motivational inspirational sdn