• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bigg boss 14 winner rubina dilaik shares five things that helped speed up recovery covid 19 sdn

करोनावर लवकर मात करण्याआधी रुबिनाने केल्या ‘या’ पाच गोष्टी

May 20, 2021 13:27 IST
Follow Us
  • Rubina Dilaik
    1/11

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. अभिनेत्री रुबिना दिलैकने 'बिग बॉस १४' या पर्वाचं विजेतेपद पटकावले.

  • 2/11

    रुबिनाला नुकताच करोना झाला होता आणि त्यावर तिने यशस्वीरित्या मात केली.

  • 3/11

    तिने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत करोनातून लवकर बरं होण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी केल्या त्या सांगितल्या आहेत.

  • 4/11

    रुबिना १९ दिवस होम क्वारंटाईन होती.

  • 5/11

    होम क्वारंटाइनच्या काळात रुबिनाने पौष्टिक आहार घेतला. पौष्टिक आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • 6/11

    या काळात कोणताही त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्याच्या बाबतीत तिने विशेष काळजी घेतली.

  • 7/11

    या काळात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

  • 8/11

    रुबीनाने योगासनं करण्यावर भर दिला. आपल्या योग व ध्यानधारणेच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये प्राणायामाचा समावेश असायलाच हवा.

  • 9/11

    रुबिनाने वेळेवर औषध घेतली.

  • 10/11

    करोनाच्या या कठीण काळात सकारात्मक राहण्यासाठी रुबिनाला गाण्यांची साथ लाभली. चांगली गाणी ऐकल्याने मन प्रसन्न होते.

  • 11/11

    (सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इन्स्टाग्राम)

Web Title: Bigg boss 14 winner rubina dilaik shares five things that helped speed up recovery covid 19 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.