• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. make these changes whatsapp settings save storage space and data gst

स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. तसंच, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया कंट्रोल करण्यासाठी अनेक सेटिंग्ज आहेत.

July 30, 2021 12:40 IST
Follow Us
  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया कंट्रोल करण्यासाठी अनेक सेटिंग्ज आहेत. यामार्फत युजर्सना सर्व फोटोज, व्हिडिओज आणि अन्य मल्टीमीडिया कंटेंट्स कंट्रोल करता येतात. (Photo : Reuters)
    1/11

    व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया कंट्रोल करण्यासाठी अनेक सेटिंग्ज आहेत. यामार्फत युजर्सना सर्व फोटोज, व्हिडिओज आणि अन्य मल्टीमीडिया कंटेंट्स कंट्रोल करता येतात. (Photo : Reuters)

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी देखील अशीच एक सेटिंग दिली गेली आहे. याच सेटिंगबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Photo : Reuters)
  • इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. (Photo : Reuters)
  • 2/11

    सामान्यतः व्हॉट्सअ‍ॅपवर रिसिव्ह झालेले सर्व फोटोज आणि व्हिडिओज डाउनलोड होतात आणि गॅलरीमध्ये सेव्ह होतात. मात्र, त्यामुळे डेटा तर खर्च होतो आणि स्टोरेज देखील संपतं. (Photo : Reuters)

  • 3/11

    याचसाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी हा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय बंद केल्याने फोन गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला सर्व कंटेंट निघून जातो. (Photo : Reuters)

  • 4/11

    दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर ही मीडिया सेटिंग्ज वापरण्याकरिता तुमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन आणि अ‍ॅक्टिव्ह अकाउंट असणं आवश्यक आहे. (Photo : Reuters)

  • 5/11

    व्हॉट्सअ‍ॅपचं ऑटो डाउनलोड बंद करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सुरु करून सर्वप्रथम उजव्या बाजूस वरच्या बाजूला दिसणार्‍या तीन ठिपक्यांमधून सेटिंग्जवर जा. (Photo : Indian Express)

  • 6/11

    तिथून स्टोरेज आणि डेटा या ऑप्शनवर टॅप करा आणि मीडिया ऑटो-डाउनलोड सेक्शनमध्ये जा. (Photo : Indian Express)

  • पुढे मोबाइल डेटा, वायफाय आणि रोमिंगसाठी दिलेल्या पर्यायांसमोरील सर्व बॉक्स अनचेक करा. यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देखील सेटिंग ठेवू शकता. (Photo : Indian Express)
  • 7/11

  • 8/11

    त्याचप्रमाणे, जर तुमाला एकाच चॅटची मीडिया व्हिझीबिलिटी बंद करायची असल्यास ती चॅट ओपन करा.त्या चॅटच्या नावावर टॅप करा. तिथे मीडिया व्हिझीबिलिटीचा पर्याय शोधा आणि बंद करा. (Photo : Indian Express)

TOPICS
मोबाइल अ‍ॅप्लिकेशनMobile Applicationव्हॉट्सअ‍ॅपWhatsapp

Web Title: Make these changes whatsapp settings save storage space and data gst

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.