• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kitchen tips life changing kitchen tricks for easier cooking nrp

Kitchen Tips: स्वयंपाकघरात काम करताय? मग ‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

मात्र स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन तुमच्या कामाचा गोंधळ होणार नाही

August 6, 2021 16:39 IST
Follow Us
  • आपल्या सर्वांच्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासापासून ते रोजच्या जेवणापर्यंत सर्वच गोष्टी याच ठिकाणी बनवल्या जातात. मात्र स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन तुमच्या कामाचा गोंधळ होणार नाही.
    1/11

    आपल्या सर्वांच्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासापासून ते रोजच्या जेवणापर्यंत सर्वच गोष्टी याच ठिकाणी बनवल्या जातात. मात्र स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन तुमच्या कामाचा गोंधळ होणार नाही.

  • 2/11

    स्वयंपाकघरात एखादा पदार्थ शिजवताना तो मंद किंवा मध्यम आचेवर शिजवावा. कारण मंद किंवा मध्यम आचेवर पदार्थ चांगला शिजतो.

  • 3/11

    जर तुम्ही एखादी रस्सा असलेली भाजी केल्यास तिला तेल सुटायला लागल्यावर ती शिजली असे समजावे.

  • 4/11

    कोणताही पदार्थ तळताना तेलात थोडेसे तेल टाकावे. त्यामुळे तेल उडत नाही.

  • 5/11

    पास्ता, नुडल्स करतेवेळी उकळत्या पाण्यात थोडेसे तेल टाकावे. त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाही. ते सुटसुटीत होतात.

  • 6/11

    कोणत्याही पालेभाज्या करण्यापूर्वी आधी धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्या चिराव्यात.

  • 7/11

    अनेकदा स्वयंपाकघरात गॅसवर ठेवलेले दूध उतू जाते. त्यामुळे अशावेळी दूधाच्या भांड्यावर एक चमचा ठेवावा.

  • 8/11

    फोनवर बोलता बोलता किंवा फोन गॅसजवळ ठेवून जेवण करु नये.

  • 9/11

    हाताला सॅनिटायझर लावून गॅसजवळ जाऊ नये. सॅनिटायझरमध्ये अल्कहोल असल्याने ते लगेच पेट घेऊ शकते.

  • 10/11

    स्वयंपाकघरात ओटा, गॅस आणि फरशी पुसायचा कपडा वेगवेगळा ठेवावा.

  • 11/11

    स्वयंपाकघरात काम करतेवेळी लागणाऱ्या गोष्टी काढून ठेवा. त्यानंतर पसारा आवरुन ठेवावा.

Web Title: Kitchen tips life changing kitchen tricks for easier cooking nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.