• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. from superman to jerry check out cartoon design airpods cases from amazon ttg

सुपरमॅन ते जेरी पर्यंत; कार्टून डिझाईन असलेले ‘हे’ AirPods केसेस बघितले का?

आपल्या आवडत्या कार्टून पात्रांवर आधारित डिझाईन केलेले हे AirPods केसेस अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.

August 17, 2021 14:07 IST
Follow Us
  • Superman case
    1/10

    हे एअरपॉड्स आतापर्यंतच्या सर्वात ओळखल्या जाणाऱ्या सुपरहिरोच्या चिन्हावर आधारित आहे; सुपरमॅन. या केसची किंमत अॅमेझॉनवर ४९९ रुपये आहे.

  • 2/10

    ZNZN द्वारे विकले जाणारे स्पाइडरमॅन अॅपल एअरपॉड्स अॅमेझॉनवर २९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

  • 3/10

    पोकेमॉन या प्रसिद्ध कार्टूनवर आधारित पोकेमॉन बॉल एअरपॉड्स केसही उपलब्ध आहेत. तुम्ही अॅमेझॉनद्वारे ४९९ रुपयांमध्ये ही एअरपॉड्स केस विकत घेऊ शकता.

  • 4/10

    ही केस आयकॉनिक डिस्ने कॅरेक्टर विनी-द-पूह पासून प्रेरित आहे. अॅमेझॉनवर या केसची किंमत ४९९ रुपये आहे.

  • 5/10

    बॉस्कोचे ही केस आयकॉनिक कार्टून पात्र आणि सर्वांना नेहमीच आवडणाऱ्या ‘जेरी’ वर आधारित आहे. तुम्हाला अॅमेझॉनवर ४९९ रुपयांमध्ये केस मिळू शकेल.

  • 6/10

    ही केस लोकप्रिय गेम पात्र मारियोवर आधारित आहे आणि किंमत फक्त २९९९ एवढी आहे.

  • 7/10

    हुक बकल आणि अँटी-लॉस्ट रोपसह RIVES सुपर हिरो प्रोटेक्टिव्ह केस कव्हर अॅमेझॉनवर २९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे

  • 8/10

    टेक्सको इंटरनॅशनलचे बॅटमॅन प्रेरित एअरपॉड्स केस टिकाऊ सिलिकॉन रबरचे बनलेली आहे. ही केस ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

  • 9/10

    ब्रेन फ्रीजरद्वारे विकले जाणारे गेम बॉय प्रेरित केसची किंमत अॅमेझॉनवर २९० रुपये आहे.

  • 10/10

    चित्रपटातील WALL-E या पात्रावर आधारित एअरपॉड्स केसही उपलब्ध आहे आणि याची किंमत ४२९ रुपये एवढी आहे. (सर्व फोटो:Amezon.in)

Web Title: From superman to jerry check out cartoon design airpods cases from amazon ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.