-
दही हे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. दही चेहऱ्यावर लावणे फार फायदेशीर समजले जाते.
-
जर तुमची त्वचा तेलकट, कोरडी असेल तरी तुम्ही त्यावर दही लावू शकतात.
-
दही लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. त्यामुळे दही हा त्वचेसाठी फायदेशीर उपाय मानला जातो.
-
जर तुम्हाला तुमचा चेहरा सुधारायचा असेल तर तुम्ही दही वापरु शकता.
तुम्ही १० मिनिटांसाठी दही चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. -
जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर तुम्ही तुमच्या फेसपॅकमध्ये दही मिसळून लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.
-
दह्यामुळे मुरुमे किंवा चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.
-
दह्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेच्या पेशींना पोषण देतात. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
-
डोळ्याखाली येणाऱ्या काळी वर्तुळांपासून सुटका हवी असेल तर दही हे उपयुक्त ठरते.
-
तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ असतील तर डोळ्यांखाली लावा. त्यामुळे ते कमी होतील.
चेहऱ्यावर ग्लो हवाय, मग दह्याचे ‘हे’ फायदे जाणून घ्या!
Web Title: Beauty benefits of yogurt for gorgeous glowing skin nrp