• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skincare tips to follow before and after your exercise or yoga workout nrp

व्यायामापूर्वी किंवा व्यायामानंतर त्वचेची काळजी कशी घ्याल?

August 23, 2021 17:11 IST
Follow Us
  • बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम, फिटनेस सेंटरमध्ये तासनतास घालवतात.
    1/10

    बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम, फिटनेस सेंटरमध्ये तासनतास घालवतात.

  • 2/10

    सध्या फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा असला, तरी त्याचे थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं.

  • 3/10

    व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावरचा मेकअप काढा. चेहऱ्यावर मेकअप असताना तुम्ही व्यायाम केलात तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स होण्याचा धोका असतो.

  • 4/10

    मेकअपमुळे रॅशेस, ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड्स देखील होऊ शकतात.

  • 5/10

    व्यायाम करण्यापूर्वी तुमचा चेहरा क्लीन्झरने धुवा.

  • व्यायामादरम्यान खूप घाम येत असेल तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा किंवा सनस्क्रीनयुक्त मॉइश्चरायझर लावावे.
  • 6/10

    व्यायाम झाल्यानंतर सर्वात आधी हात स्वच्छ धुवून घ्या.

  • 7/10

    जर शक्य असेल तर व्यायाम केल्यानंतर अंघोळ करा आणि त्वरित घामाचे कपडे बदला.

  • 8/10

    हेवी वर्कआउट केल्यानंतर भरपूर घाम येतो. त्यामुळे व्यायाम झाल्यानंतर थोडावेळ आराम करुन हळहळू पाणी प्या.

  • 9/10

    व्यायाम झाल्यानंतरही त्वचेवर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.

Web Title: Skincare tips to follow before and after your exercise or yoga workout nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.