-

सर्वांच्या आवडत्या गणपती देवाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. (संग्रहित छायाचित्र)
-
कोविडची भीती यंदाही असल्यामुळे घरच्या घरी गणपतीसाठी डेकोरेशन करण्यावर भर देण गरजेचं आहे.
-
म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास सोप्प्या पद्धतीच्या डेकोरेशन आयडिया घेऊन आलो आहोत. (फोटो:Pixabay)
-
घरीच पेपर आर्ट करत तुम्ही डेकोरेशन करू शकता. (फोटो:Pixabay)
-
यासाठी ओरिगेमी आर्ट करत कागदापासून तुम्ही सुंदर डेकोरेशन तयार करू शकता. (फोटो:Pixabay)
-
एको-फ्रेंडली डेकोरेशनसाठी तुम्ही झाडांचाही वापर करू शकता. घरच्या झाडांच्या कुंड्या गणपती बाप्पांच्या आजूबाजूला ठेवू शकता.(फोटो:Pixabay)
फुलाचं डेकोरेशन करायला तर अनेकांना आवडतचं. लवकर न सुकणाऱ्या फुलांचा वापर तुम्ही करू शकता. कमी दिवसांच्या गणपतीसाठी हा उत्तम पर्याय आहे.(फोटो:Pixabay) -
सुंदर गिफ्ट्स रॅप पेपरचाही वापर तुम्ही करू शकता. (फोटो:home_decor_sajawat/Insta)
-
वेगवेगळ्या लाईट्सचा वापर करत तुम्ही डेकोरेशन करू शकता. (फोटो:Pixabay)
-
बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या लाईट्स उपलब्ध आहेत. (फोटो:artisydiot/insta)
-
तोरण, ओढणी, फ्लॉवर्स पॉट असं घरात उपलब्ध समान वापरून तुम्ही घरी डेकोरेशन करू शकता.(फोटो:bversatilee/Insta)
-
पेपर आर्ट डेकोरेशन आयडीया (फोटो:mbaballoonwala/insta)
-
पेपर आर्टपासून माळा (फोटो:artaholicrevive/insta)
-
क्रोशेट केलेले पीसही तुम्ही डेकोरेशन म्हणून वापरू शकता. (फोटो:home_decor_sajawat/Insta)
-
अशा काही सोप्प्या कल्पना वापरत तुम्ही घरीच कमी वेळेत सुंदर डेकोरेशन करू शकता. (फोटो:renuscraftworld/insta)
घरच्या गणेशोत्सवासाठी कमी वेळात करा ‘असं’ डेकोरेशन; पहा फोटो
काही सोप्प्या कल्पना लावून तुम्ही घरीच कमी वेळेत छान डेकोरेशन करू शकता.
Web Title: Try this easy decoration ideas in less time for ganeshotsav at home see photo ttg