• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. know the real reason behind ganpati bappa loves modak for eat nrp

गणपती बाप्पाला मोदक का आवडतात माहितीय का?

September 6, 2021 12:53 IST
Follow Us
  • मोदक म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम मोदकावर साजूक तूप टाकून खाण्याची मज्जाच काही औरच...
    1/21

    मोदक म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम मोदकावर साजूक तूप टाकून खाण्याची मज्जाच काही औरच…

  • 2/21

    येत्या काही दिवसात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.

  • 3/21

    आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.

  • 4/21

    गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद यापेक्षाही सर्वात जास्त प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक.

  • 5/21

    यामुळे गणपतीला ‘मोदकप्रिय’ या नावानेही ओळखले जाते.

  • 6/21

    पण गणपतीला मोदक आवडण्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.

  • 7/21

    गणपतीला मोदक आवडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते.

  • 8/21

    १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले.

  • 9/21

    या युद्धादरम्यान गणरायाचा एक दात तुटला.

  • 10/21

    दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाता येत नव्हते. त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता.

  • 11/21

    यामुळे अनेक देवी देवता गणपतीला खाण्यासाठी काय देता येईल? याचा विचार करु लागले.

  • 12/21

    यावेळी काहींना मोदक बनवण्याची युक्ती सुचली.

  • 13/21

    कारण मोदक खातेवेळी बाप्पाला त्रासही होणार नाही.

  • त्यासोबतच मोदक हा गोड असल्याने त्याचा गोडावा कायम राहतो.
    यामुळेच गरम आणि नरम मोदक हे बाप्पाला दात नसतानाही खाता आले.
  • 14/21

    तसेच पुराणकाळात देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला.

  • 15/21

    त्यावेळी बाप्पाने पार्वती मातेकडून मोदकांचे गुण जाणून घेतले.

  • 16/21

    तेव्हा बाप्पाची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यांनी तो मोदक खाल्ला.

  • 17/21

    हा मोदक खाऊन बाप्पा संतुष्ट झाला. त्यानंतर गणरायाला मोदक अधिक प्रिय झाले.

  • 18/21

    मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते, मन आनंदी होते.

  • 19/21

    त्यामुळे गणपतीला मोदक प्रचंड आवडतात.

Web Title: Know the real reason behind ganpati bappa loves modak for eat nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.